Jump to content

घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघ - १६९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, घाटकोपर पश्चिम मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र.२२८३, जनगणना वॉर्ड क्र. २२८४ मधील इन्युमरेशन ब्लॉक ४८६ ते ४८९, ४९२, ४९३, ४९५, ५०० ते ५३६, ५३८ ते ५८७, ६०९, ६१० आणि जनगणना वॉर्ड क्र. १९७८ मधील इन्युमरेशन ब्लॉक ३५३ ते ३९३, ४०६ ते ४२१, ६९० ते ७०६ आणि ८३२ ते ८३६ यांचा समावेश होतो. घाटकोपर पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

भारतीय जनता पक्षाचे राम शिवाजी कदम हे घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

[संपादन]
वर्ष आमदार[] पक्ष
२०१९ राम शिवाजी कदम भारतीय जनता पक्ष
२०१४ राम शिवाजी कदम भारतीय जनता पक्ष
२००९ राम शिवाजी कदम महाराष्ट्र नवनिर्माण सेना

निवडणूक निकाल

[संपादन]
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".