श्रीनिवास वनगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्रीनिवास चिंतामण वनगा
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
पालघर विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष शिवसेना

श्रीनिवास चिंतामण वनगा मराठी राजकारणी आहेत. हे पालघर मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.