पराग शाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पराग किशोरचंद शाह
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

पराग किशोरचंद शाह मराठी राजकारणी आहेत. हे घाटकोपर पूर्व मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.