राजेश टोपे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
राजेश टोपे

विद्यमान
पदग्रहण
३० डिसेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

विद्यमान
पदग्रहण
१९९९
मतदारसंघ घनसावंगी

जन्म ११ जानेवारी १९६९
औरंगाबाद, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस
वडील अंकुशराव टोपे
पत्नी मनीषा टोपे
अपत्ये १ मुलगा
व्यवसाय राजकारण

राजेश टोपे हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण या विभागाचे २०१९ साली झालेले कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.[१][२][३]

संदर्भ[संपादन]