यामिनी जाधव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यामिनी यशवंत जाधव
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
भायखळा विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष शिवसेना

यामिनी यशवंत जाधव मराठी राजकारणी आहेत. या भायखळा मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेल्या.