Jump to content

धुळे शहर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

धुळे शहर विधानसभा मतदारसंघ - ७ (Dhule City Assembly constituency) हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, धुळे शहर मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील फक्त धुळे महानगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. धुळे शहर हा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१]

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे शाह फारुक अन्वर हे धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]

धुळे शहर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार[संपादन]

वर्ष आमदार[३] पक्ष
२०१९ फारुक अन्वर शाह ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन
२०१४ अनिल अण्णा गोटे भारतीय जनता पक्ष
२००९ अनिल अण्णा गोटे लोकसंग्राम पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९[संपादन]

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९:धुळे शहर
पक्ष उमेदवार मते % ±%
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन शाह फारुक अन्वर ४६,६७९ २८.९३%
अपक्ष राजवर्धन कदमबांडे ४३,३७२ २६.८८%
लोकसंग्राम अनिल अण्णा गोटे ४२,४३२ २६.३०%
शिवसेना हिलाल लाला माळी २२,४२७ १३.९०%
नोटा नोटा १,३७१ ०.८५%
बहुमत ३,३०७ २.०५%
मतदान १,६१,३४२ ५०.१०%
एकूण नोंदणीकृत मतदार ३,२२,०२६

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४[संपादन]

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९[संपादन]

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका[संपादन]

विजयी[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. Archived from the original on 2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".