Jump to content

जामनेर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जामनेर विधानसभा मतदारसंघ - १९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, जामनेर मतदारसंघात जळगांव जिल्ह्यातील जामनेर तालुका आणि पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड महसूल मंडळ यांचा समावेश होतो. जामनेर हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१]

भारतीय जनता पक्ष पक्षाचे गिरीश महाजन हे जामनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]

आमदार

[संपादन]
वर्ष आमदार[३] पक्ष
२०१९ गिरीष दत्तात्रय महाजन भारतीय जनता पक्ष
२०१४ गिरीष दत्तात्रय महाजन भारतीय जनता पक्ष
२००९ गिरीश दत्तात्रय महाजन भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल

[संपादन]

विजयी

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे

[संपादन]