Jump to content

गडचिरोली विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गडचिरोली विधानसभा मतदारसंघ - ६८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, गडचिरोली मतदारसंघात गडचिरोली जिल्ह्यातील १. गडचिरोली, २. चामोर्शी ही तालुके आणि ३. धानोरा तालुक्यातील धानोरा आणि चाटगांव ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. गडचिरोली हा विधानसभा मतदारसंघ गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती - ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे देवराव मादगुजी होळी हे गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ देवराव माडगुजी होळी भारतीय जनता पक्ष
२०१४ देवराव माडगुजी होळी भारतीय जनता पक्ष
२००९ नामदेव दल्लुजी उसेंडी[५] भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९[संपादन]

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९:गडचिरोली
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप देवराव मादगुजी होळी ९७,९१३ ४९.८८%
काँग्रेस चंदा कोदवते ६२,५७२ ३१.८८%
वंबआ गोपाळ मगरे ६,७३५ ३.४३%
बसपा अक्षमलाल शिदम ३,९९९ २.०४%
शेकाप जयश्री वेलडा ३,८७० १.९७%
बहुमत ३५,३४१ १८%
मतदान १,९६,२९८ ६८.६२%
एकूण नोंदणीकृत मतदार २,८६,०५७

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४[संपादन]

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४:गडचिरोली
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप देवराव मादगुजी होळी ७०,१८५ ४३.२७%
राष्ट्रवादी भाग्यश्री धर्मरावबाबा आत्राम १८,२८० ११.२७%
नोटा नोटा १७,५१० १०.८%
काँग्रेस सगुणा पेंटाजी तलांडी १७,२०८ १०.६१%
शिवसेना केसरी ऋषीजी उसेंडी १४,८९२ ९.१८%
बसपा विलास शामराव कोडाप १३,७८० ८.५%
बहुमत १८,२८० ३२%
मतदान १,६२,१९३ ५८.५१%
एकूण नोंदणीकृत मतदार २,७७,१९३

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९[संपादन]

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९:गडचिरोली
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस नामदेव दल्लुजी उसेंडी ६७,५४२ ४३.५६%
भाजप अशोक महादेवराव नेते ६६,५८२ ४२.९४%
बसपा मंगलाबाई सुधाकर बोरकर १२,४४६ ८.०३%
अपक्ष भगवान मधुकर गेडाम ३,९९० २.५७%
अपक्ष दिवाकर गुलाब पेंदाम १,८२१ १.१७%
गोंडवाना गणतंत्र पक्ष चंद्रशेखर विठ्ठल सिडाम ९९८ ०.६४%
प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष मोरेश्वर रामचंद्र किन्नाके ८४९ ०.५५%
अपक्ष भाईचंद लिंगू उसेंदी ८२९ ०.५३%
बहुमत ९६० ०.६२%
मतदान १,५५,०५७ ६५.२६%
एकूण नोंदणीकृत मतदार २,३७,६१०

बाह्य दुवे[संपादन]

हे देखील पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
  5. ^ "गडचिरोली वार्ता - Marathi latest news, Maharashtra news, Gadchiroli news, Gadchiroli Varta,". gadchirolivarta.com. 2022-12-19 रोजी पाहिले.

गुणक: 20°10′29″N 79°59′44″E / 20.17472°N 79.99556°E / 20.17472; 79.99556