Jump to content

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ - ८७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार नांदेड दक्षिण मतदारसंघात नांदेड जिल्ह्याच्या १. लोहा तालुक्यातील सोनखेड महसूल मंडळ आणि २. नांदेड तालुक्यातील तुप्पा, विष्णूपुरी ही महसूल मंडळे आणि नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १० ते २७, ४० ते ४९, ५९ ते ६५ समावेश होतो. नांदेड दक्षिण हा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

शिवसेना पक्षाचे श्री. आनंदराव तिडके (बोंढारकर) हे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

[संपादन]
वर्ष आमदार[] पक्ष
२०२४ आनंदराव तिडके शिवसेना
२०१९ मोहनराव मारोतराव हंबर्डे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ हेमंत श्रीराम पाटील शिवसेना
२००९ ओमप्रकाश पोकर्णा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".