सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ - २७० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, सावंतवाडी मतदारसंघात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुल, सावंतवाडी आणि दोडामार्ग या तालुक्यांचासमावेश होतो. सावंतवाडी हा विधानसभा मतदारसंघ रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

शिवसेनेचे दिपक वसंतराव केसरकर हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ दिपक वसंतराव केसरकर शिवसेना
२०१४ दिपक वसंतराव केसरकर शिवसेना
२००९ दिपक वसंतराव केसरकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]