वर्धा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
वर्धा जिल्हा
वर्धाजिल्हा
महाराष्ट्र राज्याचा जिल्हा

२०° ४९′ ४८″ N, ७८° ३६′ ००″ E

20'50"N-78'36"E
देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
विभागाचे नाव नागपूर विभाग (पूर्व विदर्भ)
मुख्यालय वर्धा
लोकसंख्या १२,९६,१५७ (२०११)
लोकसंख्या घनता २०५ प्रति चौरस किमी (५३० /चौ. मैल)
साक्षरता दर ८७.२२%
लिंग गुणोत्तर १.०६ /
जिल्हाधिकारी श्री एन. नवीन सोना (२०१३)
लोकसभा मतदारसंघ वर्धा
विधानसभा मतदारसंघ

१.वर्धा, २.हिंगणघाट,

३.देवळी, ४.आर्वी अमरभाऊ काळे
खासदार रामदास तळस


हा लेख वर्धा जिल्ह्याविषयी आहे. वर्धा शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


वर्धा जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याला गांधी जिल्हा म्हणून ओळखला जातो

चतुःसीमा[संपादन]

वर्धा जिल्हा हा चारही बाजूंनी महाराष्ट्रातीलच इतर चार जिल्ह्यांनी वेढलेला आहे. जिल्ह्याची कोणतीही सीमा दुसऱ्या राज्याला लागून नाही. पूर्व व उत्तरेस नागपूर जिल्हा, पश्चिमेस अमरावती जिल्हा आणि दक्षिणेस यवतमाळ जिल्हाचंद्रपूर जिल्हा आहे. वर्धा नदी ही अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हाचंद्रपूर जिल्हा या जिल्ह्यांना वर्धा जिल्ह्यापासून वेगळे करते.

जिल्ह्यातील तालुके[संपादन]

जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ[संपादन]

शेतकऱ्यांच्या आत्महत्या[संपादन]


Globe important.svg
या लेखातील किंवा विभागातील मजकुराचा दृष्टिकोन विषयाची जागतिक व्याप्ती दर्शवत नाही. स्थानिकतेच्या संदर्भापुरतीच व्याप्ती सीमित ठेवणे अपेक्षित असल्यास, देशाचा/स्थानिक व्याप्तीचा स्पष्ट उल्लेख करावा. किंवा जागतिक संदर्भांत लिहावयाचे असल्यास पुनर्लेखन करावे. यासंबंधी चर्चा घडवून आणण्यासाठी कृपया चर्चापानावर चर्चा करावी.

सततच्या नापिकीला व निसर्गाच्या प्रकोपाला कंटाळून या जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत:[१]

इसवी सन शेतकऱ्यांच्या
आत्महत्या
२००१
२००२ २४
२००३ १४
२००४ २९
२००५ २६
२००६ १५४
२००७ १२८
२००८ ८७
२००९ १००
२०१० १२६
२०११ ११३
२०१२ १०९
२०१३
(ऑक्टो.पर्यंत)
६८
एकूण ९८१

संदर्भ[संपादन]

  1. ^ "'खरिपात ३४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या'(लोकमत,नागपूर,पान क्र. ३)".