दिंडोरी विधानसभा मतदारसंघ
Appearance
दिंडोरी विधानसभा मतदारसंघ - १२२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, दिंडोरी मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी आणि पेठ या दोन तालुक्यांचा समावेश होतो. दिंडोरी हा विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती - ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नरहरी सिताराम झिरवाळ हे दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
[संपादन]वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | नरहरी सिताराम झिरवळ | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२०१४ | नरहरी सिताराम झिरवळ | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२००९ | धनराज हरिभाऊ महाले | शिवसेना |
निवडणूक निकाल
[संपादन]महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
दिंडोरी | ||
उमेदवार | पक्ष | मत |
धनराज हरिभाउ महाले | शिवसेना | ६८,५६९ |
नरहरी सीताराम झिरवळ | राष्ट्रवादी | ६८,४२० |
मधुकर डागू गंगोडे | माकप | ११,०२२ |
रमेश शिवराम हडळ | अपक्ष | ३६८५ |
महेश गोवर्धन टोपले | अपक्ष | २१८४ |
विष्णू काशीनाथ कराटे | बसपा | १७०६ |
सुरेश विठोबा नथे | अपक्ष | १३३३ |
संदर्भ
[संपादन]- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
[संपादन]- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर दिंडोरी विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |