जालना विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जालना विधानसभा मतदारसंघ - १०१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, जालना मतदारसंघात जालना जिल्ह्याच्या जालना तालुक्यातील वाघरुळ जहागीर, रामनगर, जालना (ग्रामीण) ही महसूल मंडळे आणि जालना नगरपालिका यांचा समावेश होतो. जालना हा विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कैलास किसनराव गोरंट्याल हे जालना विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ कैलास किसनराव गोरंट्याल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ अर्जुन पंडितराव खोतकर शिवसेना
२००९ कैलास किसनराव गोरंट्याल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]