Jump to content

स्वाभिमानी पक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


हा एक भारतातील राजकीय पक्ष आहे.याला निर्वाचन आयोगाकडून अद्याप मान्यता मिळालेली नाही.हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक स्वरूपाचा पक्ष आहे. या पक्षाचे एकमेव खासदार मा. खासदार राजू शेट्टी आहेत.

हा पक्ष शेतकरी स्वाभिमानी संघटना व 'स्वाभिमानी पक्ष' या नावाने देखील ओळखला जातो.याची स्थापना राजू शेट्टी यांनी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. प्रकाश पोफळे हे आहेत. तर स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर व प्रदेश उपाध्यक्ष सयाजी मोरे आहेत. व स्वाभिमानी युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडगुले आहेत. व स्वाभिमानी शेतकरी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिकाताई किशोर ढगे आहेत. व स्वाभिमानी युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा पुजाताई मोरे आहेत. हा विशेषतः महाराष्ट्रात सक्रिय आहे.

तसेच स्वाभिमानी विद्यार्थी परिषद देखील आहे.त्याची स्थापना 2015 रोजी झाली आहे. स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष पदी अमोल हिप्परगे आहेत.व राज्य उपाध्यक्ष शिवाजी शिंदेशर्मिला येवले या आहेत.