माढा विधानसभा मतदारसंघ
Appearance
माढा विधानसभा मतदारसंघ - २४५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार माढा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्याच्या १. माढा तालुक्यातील टेंभूर्णी, मोडनिंब, लील, माढा आणि डारफल ही महसूल मंडळे, २. पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोळी, करकंब आणि तुंगाट ही महसूल मंडळे आणि ३. माळशिरस तालुक्यातील महाळुंग महसूल मंडळ या भागाचा समावेश होतो. माढा हा विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) अभिजीत पाटील हे माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
[संपादन]| वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
|---|---|---|---|
| २०१९ | बबनराव विठ्ठलराव शिंदे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
| २०१४ | बबनराव विठ्ठलराव शिंदे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
| २००९ | बबनराव विठ्ठलराव शिंदे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
निवडणूक निकाल
[संपादन]| महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 | ||
|---|---|---|
| मढा | ||
| उमेदवार | पक्ष | मत |
| बबनराव विठ्ठलराव शिंदे | राष्ट्रवादी | ११०२२४ |
| शिवाजी जयवंत सावंत | अपक्ष | ४७०५५ |
| अनिल संपतराव पाटील | शिवसेना | १२९६२ |
| शाहजहान पैगंबर शेख | अपक्ष | ३१४७ |
| उदयसिंग युवराज देशमुख | बसपा | २९०८ |
| बबन गहिनीनाथ केचे | रासप | २७७७ |
| बाबूराव पांडुरंग झेंडे | अपक्ष | ८६१ |
संदर्भ
[संपादन]- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१५ वी महाराष्ट्र विधानसभा २०२५ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
[संपादन]- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर माढा विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्लिश भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |