Jump to content

मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघ - १४५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, मीरा भाईंदर मतदारसंघात ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १ ते ८, १७ ते ३६, ४१ ते ४४, ४६ आणि ४७ यांचा समावेश होतो. मीरा भाईंदर हा विधानसभा मतदारसंघ ठाणे लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

अपक्ष उमेदवार गीता भरत जैन ह्या मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

[संपादन]
वर्ष आमदार[] पक्ष
२०१९ गीता भरत जैन अपक्ष
२०१४ नरेंद्र मेहता भारतीय जनता पक्ष
२००९ गिल्बर्ट जॉन मेंडोका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल

[संपादन]

विजयी

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".