राहुल वेदप्रकाश पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राहुल वेदप्रकाश पाटील
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
परभणी विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१४

राजकीय पक्ष शिवसेना

राहुल वेदप्रकाश पाटील मराठी राजकारणी आहेत. हे परभणी मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.