Jump to content

मोहन मते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मोहन माटे या पानावरून पुनर्निर्देशित)
मोहनराव मते
चित्र:मोहन मते
मोहन मते
कार्यकाळ
१९९९ – २००४
मागील अशोक वाडीभस्मे
पुढील गोविंदराव वंजारी

विद्यमान
पदग्रहण
२०१९,२४

राजकीय पक्ष भाजप

मोहन गोपाळराव मते मराठी राजकारणी आहेत. हे नागपूर दक्षिण मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.