कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ - १४२ (Kalyan East Vidhan Sabha constituency) हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, कल्याण पूर्व मतदारसंघात ठाणे जिल्ह्याच्या कल्याण तालुक्यातील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १३ ते ३०, २. अंबरनाथ तालुक्यातील कुंभार्ली महसूल मंडळ, ३. उल्हासनगर तालुक्यातील उल्हासनगर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र.२३ ते २६, ४३ आणि ५२ ते ५५ यांचा समावेश होतो. कल्याण पूर्व हा विधानसभा मतदारसंघ कल्याण लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे गणपत काळू गायकवाड हे कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ गणपत काळू गायकवाड भारतीय जनता पक्ष
२०१४ गणपत काळू गायकवाड अपक्ष
२००९ गणपत काळू गायकवाड अपक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका[संपादन]

विजयी[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".