सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ
Appearance
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ - २५१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा सोलापूर जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, सोलापूर दक्षिण मतदारसंघात १. सोलापूर उत्तर तालुक्यातील तिन्हे, शेलगा ही महसूल मंडळे आणि सोलापूर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. ७ ते १४, ४० ते ४३ आणि २. सोलापूर दक्षिण तालुक्यातील होटगी, मंडरूप आणि विचूर ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. सोलापूर दक्षिण हा विधानसभा मतदारसंघ सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय जनता पक्षाचे सुभाष सुरेशचंद्र देशमुख हे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
[संपादन]वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | सुभाष सुरेशचंद्र देशमुख | भारतीय जनता पक्ष | |
२०१४ | सुभाष सुरेशचंद्र देशमुख | भारतीय जनता पक्ष | |
२००९ | दिलीप ब्रम्हदेव माने | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
निवडणूक निकाल
[संपादन]महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
सोलापूर दक्षिण | ||
उमेदवार | पक्ष | मत |
दिलीप ब्रम्हदेव माने | काँग्रेस | ७२,०६८ |
रतिकांत शंकरप्पा पाटील | शिवसेना | ५४,४०६ |
सुरेश कल्लप्पा तुराबे | बसपा | ३,२७४ |
रमेश सिद्रापमप्पा हसापुरे | मनसे | १,७८६ |
SHENDGE SIDDHARAM TUKARAM | अपक्ष | १,१८५ |
VIJAYKUMAR REWAPPA GAIKWAD | भाबम | १,०३३ |
BHARATI RAJU YADGIRIKAR | अपक्ष | ९४४ |
RADHAKRUSHNA YASHWANT PATIL | अपक्ष | ८९० |
RAJMANE SATISH MALLINATH | अपक्ष | ५२९ |
CHANDRAKANT AMOGSIDHA NAIKODE | अपक्ष | ४२६ |
DR.NANASAHEB PANDIT ARJUN | अपक्ष | २८३ |
CHANDRAKANT DOULA KHYADE | अपक्ष | २४३ |
संदर्भ
[संपादन]- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
[संपादन]- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २२ जुलै २०१३ रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |