Jump to content

अमरावती विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अमरावती विधानसभा मतदारसंघ - ३८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ अमरावती जिल्ह्यात आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, अमरावती मतदारसंघात अमरावती महानगरपालिकेच्या, वॉर्ड क्र. १ ते ५, १९ ते ३१, ४१ ते ५६ आणि ६२ ते ७१ यांचा समावेश होतो. अमरावती हा विधानसभा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघात मोडतो.[]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सुलभा संजय खोडके हे अमरावती विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

[संपादन]

अमरावती विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

अमरावती मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

[संपादन]
वर्ष आमदार पक्ष
मध्य प्रदेश राज्य (१९५२-१९५६)
१९५२[n १] वामन गोपाळ जोशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बाबुलाल काशीप्रसाद
१९५६ ^ मालती वामन जोशी
बॉम्बे राज्य (१९५६-१९६०)
१९५७ मालती वामन जोशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९५९ ^ अपक्ष
महाराष्ट्र राज्य (१९६० पासून)
१९६२ उमरलालजी मथुरादास केडिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९६७ के.एन. नवाथे
१९७२ दत्तात्रय नागो मेटकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट)
१९७८ सुरेंद्र छत्रपाल भुयार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९८०
१९८५ देवीसिंह रणसिंह शेखावत
१९९० जगदीश मोतीलाल गुप्ता भारतीय जनता पक्ष
१९९५
१९९९ सुनील पंजाबराव देशमुख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००४
२००९ राजेंद्रसिंह देवीसिंह शेखावत
२०१४ सुनील पंजाबराव देशमुख भारतीय जनता पक्ष
२०१९ सुलभा संजय खोडके भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०२४ निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी
  • ^ - पोट-निवडणूक

निवडणूक निकाल

[संपादन]

विजयी

[संपादन]

नोंदी

[संपादन]
  1. ^ द्विसदस्यीय जागा.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).