राजुरा विधानसभा मतदारसंघ
Appearance
राजुरा विधानसभा मतदारसंघ - ७० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ अन्वये, केलेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेनुसार, राजुरा मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील १. जिवती, २. कोरपना, ३. राजुरा आणि ४. गोंडपिपरी या तालुक्याच्या काही भागाचा समावेश होतो. राजुरा हा विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सुभाष रामचंद्रराव धोटे हे राजुरा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती
[संपादन]राजुरा विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :
- जिवती तालुका
- कोरपना तालुका
- राजुरा तालुका
- गोंडपिंपरी तालुका
राजुरा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार
[संपादन]निवडणूक निकाल
[संपादन]महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
राजुरा | ||
उमेदवार | पक्ष | मत |
सुभाष रामचंद्र धोते | काँग्रेस | ६१,४७६ |
संजय यादवराव धोटे | स्वभाप | ४५,३८९ |
अरुण केशव निमजे | अपक्ष | १७,७५६ |
संजय गोसाई | बसपा | १२,५३३ |
सुरज अरविंद ठाकरे | मनसे | १०,०४८ |
अरुण नारायण नवले | शिवसेना | ७,४६७ |
KUDE NILKANTH KONDUJI | अपक्ष | ६,७२९ |
BONSHA KARNUJI तोडासे | गोंगपा | ५,४४२ |
संतोष गणपत येवले | अपक्ष | ४,३२७ |
GOVARDHAN SURAJMAL CHAVHAN | जसुश | ३,३४६ |
RAUT SIDDHARTH RAMESHCHANDRA | प्ररिप | २,९०९ |
SHOBHABAI GAJANAN MASKE | अपक्ष | १,४०६ |
SATAWA KERBA THORAT | अपक्ष | ९३३ |
उमेश विश्वनाथ खंगार | शिपा | ७६२ |
बाह्य दुवे
[संपादन]- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर राजुरा विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).