दौलत भिका दरोडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दौलत भिका दरोडा
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
शहापूर विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

दौलत भिका दरोडा मराठी राजकारणी आहेत. हे शहापूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. याआधी हे शिवसेनेकडून बाराव्या विधानसभेवर निवडून गेले.