राळेगाव विधानसभा मतदारसंघ
Appearance
राळेगांव विधानसभा मतदारसंघ - ७७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार राळेगाव मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील
- बाभुळगाव,
- कळंब आणि
- राळेगाव ही तालुके आणि
- केळापूर तालुक्यातील रुंझा महसूल मंडळ
यांचा समावेश होतो. राळेगाव हा विधानसभा मतदारसंघ यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती - ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]
भारतीय जनता पक्षाचे श्री.अशोक रामाजी उईके हे राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती
[संपादन]राळेगाव विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :
- बाभुळगाव तालुका
- राळेगाव तालुका
- कळंब तालुका
- केळापूर तालुका : (फक्त रुंझा महसूल मंडळ)
राळेगाव मतदारसंघातून निवडून आलेले आमदार
[संपादन]निवडणूक निकाल
[संपादन]| महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ | ||
|---|---|---|
| राळेगांव | ||
| उमेदवार | पक्ष | मत |
| प्रो. वसंत चिंधुजी पुरके | काँग्रेस | ७४,६२२ |
| प्रा. अशोक रामाजी उईके | अपक्ष | ३४,२०४ |
| बाबासाहेब जंगलाजी कांगले | भाजप | ३२,६४१ |
| सुधाकर बहेरू चांदेकर | बसपा | ५,४१८ |
| ज्ञानेश्वर तथा लहानू दमडू मरसकोल्हे | अपक्ष | १,७६७ |
| अशोक दत्तूजी मेश्राम | अपक्ष | १,६६० |
| गजानन महादेवराव श्रीरामे | अपक्ष | १,६३६ |
| विलास कवडुजी कन्नाके | अपक्ष | ९७८ |
| हरीदास साधुजी मेश्राम | अपक्ष | ९६७ |
| रामाजी गंगाराम आतराम | अपक्ष | ८८३ |
| रामदास गोविंदा आत्राम | अपक्ष | ७२५ |
| छबुताई NILKANTHA टेकाम | अपक्ष | ५३९ |
| चंद्रभान DASARU उके | अपक्ष | ५०२ |
| नेताजी सिताराम किन्नाके | अपक्ष | ४५० |
| NAMDEO ALIAS NARAYAN YASHWANT MADAVI | अपक्ष | ३४५ |
बाह्य दुवे
[संपादन]- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर राळेगाव विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्लिश भाषेत). २२ जुलै २०१३ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ↑ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ↑ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ↑ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).