Jump to content

राजेंद्र राऊत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजेंद्र राउत
कार्यकाळ
२०१९  २०२४
पुढील दिलीपराव सोपल

विधानसभा सदस्य
बार्शी विधानसभा मतदारसंघ साठी
कार्यकाळ
२०१९  २०२४

राजकीय पक्ष अपक्ष

राजेन्द्र विठ्ठल राउत मराठी राजकारणी आहेत. हे बार्शी मतदारसंघातून अपक्ष म्हणून चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.