समीर मेघे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

समीर दत्तात्रय मेघे (१२ फेब्रुवारी, १९७८:नागपूर, महाराष्ट्र - ) ही मराठी राजकारणी आहेत. हे भारतीय जनता पक्षाचे सदस्य असून हिंगणा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. जून २०१४पूर्वी मेघे काँग्रेस पक्षाचे सदस्य होते.

हे भूतपूर्व खासदार दत्ता मेघे यांचे पुत्र आहेत.