Jump to content

सुनील प्रभू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ॲड. सुनील प्रभू
विद्यमान
पदग्रहण
२०२४
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
दिंडोशी विधानसभा मतदारसंघ साठी
कार्यकाळ
२०१४  २०२४

राजकीय पक्ष शिवसेना

सुनील वामनराव प्रभू मराठी राजकारणी आहेत. हे दिंडोशी मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

  • शिवसेनेचे प्रतोद म्हणून कार्यकाळ गाजवला.