कोपरगाव विधानसभा मतदारसंघ
Appearance
कोपरगाव विधानसभा मतदारसंघ - २१९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, कोपरगाव मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्यातील १. कोपरगांव तालुका आणि २. राहता तालुक्यातील पुणतांबा आणि चितळी ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. कोपरगाव हा विधानसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आशुतोष अशोकराव काळे हे कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
[संपादन]वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | आशुतोष अशोकराव काळे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२०१४ | स्नेहलता बिपिनदादा कोल्हे | भारतीय जनता पक्ष | |
२००९ | अशोकराव शंकरराव काळे | शिवसेना |
निवडणूक निकाल
[संपादन]
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ | ||
---|---|---|
कोपरगाव | ||
उमेदवार | पक्ष | मत |
अशोकराव शंकरराव काळे | शिवसेना | ८४६८० |
बिपिनदादा शंकरराव कोल्हे | राष्ट्रवादी | ७७९८९ |
बाबासाहेब गंगाधर दामले | रिपाई (आ) | ४४३१ |
बिपिन छबूराव कोल्हे | अपक्ष | १५१३ |
बाळासाहेब कारभारी जाधव | मनसे | १२९५ |
सुनील बाबूलाल सेनी | अपक्ष | १२९३ |
KALE ASHOKRAO SURYABHAN | अपक्ष | ८६२ |
SANJAY BHASKAR AWARE | बसपा | ६२६ |
KACHRU NAGU WAGHMARE | अपक्ष | १९० |
KALE ASHOKRAO CHANDRABHAN | अपक्ष | १७६ |
GUNJAL PRABHAKAR BHAUPATIL | शिपा | १७० |
NANDA BALU JADHAV | भाबम | १६५ |
संदर्भ
[संपादन]- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
[संपादन]- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर कोपरगाव विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २० जुलै २०१३ रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |