नांदगाव विधानसभा मतदारसंघ
Appearance
नांदगाव विधानसभा मतदारसंघ - ११३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, नांदगाव मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील १. नांदगाव तालुका आणि २. मालेगांव तालुक्यातील कौळाणे (निंबायत), निमगांव आणि कळवाडी ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. नांदगाव हा विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
शिवसेनेचे सुहास द्वारकानाथ कांदे हे नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
[संपादन]वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | सुहास द्वारकानाथ कांदे | शिवसेना | |
२०१४ | पंकज छगन भुजबळ | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२००९ | पंकज छगन भुजबळ | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
निवडणूक निकाल
[संपादन]महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
नांदगाव | ||
उमेदवार | पक्ष | मत |
पंकज छगन भुजबळ | राष्ट्रवादी | ९६,२९२ |
संजय सयाजी पवार | शिवसेना | ७४,९२३ |
पंकज रामचंद्र खटाळ | मनसे | ३,००३ |
सूरज भिमराव गायकवाड | बसपा | २,२६९ |
सचिन भास्कर मोरे | अपक्ष | १,५७० |
गोरख राघो अमराळे | शिपा | १,४२३ |
संदीप जिभाऊ शेवाळे | हिंदुस्तान जनता पार्टी | १,०८४ |
संदर्भ
[संपादन]- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
[संपादन]- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर नांदगाव विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |