संतोष बांगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
संतोष बांगर
आमदार
Assumed office
ऑक्टोबर २०१९[१]
Constituency कळमनुरी विधानसभा मतदारसंघ
Personal details
Nationality भारत भारतीय
Political party शिवसेना

संतोष बांगर हे एक शिवसेनेचे नेते असून ते हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून इ.स. २०१९ मध्ये आमदार म्हणून निवडून आले आहेत.[१][२] तत्पूर्वी इ.स. २०१७ मध्ये त्यांची शिवसेना हिंगोली जिल्हाध्यक्षपदी नेमणूक झाली होती.[३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b "Kalamnuri Vidhan Sabha constituency result 20019".
  2. ^ "Sitting and previous MLAs from Kalamnuri Assembly Constituency".
  3. ^ "हिंगोली: शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांचा कळमनुरी विधानसभेसाठी भगव्या वादळात अर्ज दाखल".