Jump to content

माजलगाव विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माजलगाव विधानसभा मतदारसंघ - २२९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, माजलगाव मतदारसंघात बीड जिल्ह्यातील धारूर आणि वडवणी ही तालुके आणि माजलगांव तालुक्यातील किट्टी आडगांव, मंजरथ,गंगामसला, नित्रुड, दिंदूड, माजलगांव ही महसूल मंडळे आणि माजलगांव नगरपालिका क्षेत्राचा व राजेवाडी ग्रामपंचायत क्षेत्राचा समावेश होतो. माजलगाव हा विधानसभा मतदारसंघ बीड लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रकाश सुंदरराव सोळंके हे माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ प्रकाश सुंदरराव सोळंके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ आर.टी.देशमुख (जिजा) भारतीय जनता पक्ष
२००९ प्रकाशदादा सुंदरराव सोळंके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

विधानसभा निवडणुक २००९[संपादन]

माजलगाव विधानसभा मतदारसंघ [५]

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९
माजलगाव
उमेदवार पक्ष मत
प्रकाशदादा सुंदरराव सोळंके राष्ट्रवादी ८६९४३
आर. टि. देशमुख (जिजा) भाजप ७९०३४
भाई गंगाभिषण काशिनाथराव थावरे शेकाप १००७७
जाधवर चंद्रकांतराव विठलराव अपक्ष २१३३
तोंडे महादेव संपत्ती बसपा १९४८
सोळंके प्रकाश अपक्ष १७८०
डॉ. गोरख गायकवाड वाघोलीकर प्ररिप १५३५
शेख एजाजबाबर इस्माइल अपक्ष १२०७
प्रकाश पंडितराव सोळंके अपक्ष १०१८
शिंगारे विठल श्रिपतराव अपक्ष ९५३
गणेश सुभाषराव शेटे (भैया) अपक्ष ५२०
डि. एल्. (अण्णा) भालेराव आंनॅकॉं ४८८
चांदमारे प्रशांत श्रिरंगराव अपक्ष ४७५

माजलगावचे पुर्वीचे आमदार[संपादन]

माजलगाव
कालावधी नाव पक्ष
१९६२ - १९६७ श्रीपादराव कदम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९६७-१९७२ एस. त्रिभुवन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९७२-१९७८ त्रिभुवन शंकरन नातु भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९७८-१९८० सुंदरराव आबासाहेब सोळंके भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९८०-१९८५ गोविंदराव सिताराम डक
१९८५-१९९० मोहन दिगंबरराव सोळंके
१९९०-१९९५ राधाकृष्ण साहेबराव पाटिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९९९-२००४ बाजीराव सोनाजीराव जगताप
२००४-२००९ प्रकाशदादा सुंदरराव सोळंके

२००९-२०१४ प्रकाशदादा सुंदरराव सोळंके | |- २०१४-२०१९ आर. टी. देशमुख

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
  5. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसू्चना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.