Jump to content

वरोरा विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वरोरा विधानसभा मतदारसंघ - ७५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, वरोरा मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा आणि भद्रावती या तालुक्यांचा समावेश होतो. वरोरा हा विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रतिभा सुरेश धानोरकर हे वरोरा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ प्रतिभा सुरेश धानोरकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ सुरेश उर्फ ​​बाळूभाऊ नारायण धानोरकर शिवसेना
२००९ संजय वामनराव देवतळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".