नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ - ५६ (Nagpur West Vidhan Sabha constituency) हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा नागपूर जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, नागपूर पश्चिम मतदारसंघात नागपूर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १, १७ ते २१, ५२ ते ५९, ८३ ते ८७, १०६ ते १०८ आणि ९९९ यांचा समावेश होतो. नागपूर पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ नागपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विकास पांडुरंग ठाकरे हे नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

नागपूर पश्चिम मतदारसंघातून निवडून आलेले आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ विकास पांडुरंग ठाकरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ सुधाकर शामराव देशमुख भारतीय जनता पक्ष
२००९ सुधाकर शामराव देशमुख भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९
नागपूर पश्चिम
उमेदवार पक्ष मत
सुधाकर देशमुख भाजप ५९,९५५
अनिस अहमद काँग्रेस ५७,९७६
प्रकाश सूर्यभान गजभिये रिपाई (A) २१,८६४
नितीन गंगाप्रसाद ग्वालवंशी अपक्ष १२,६३३
AAFI KHAN ALIAS DELNAWAZ AIJAZ KHAN बसपा ४,१८०
डॉ. दिलीप आनंदराव तिरपुडे All India Minorities Front ९३७
यशवंत प्रभाकर तेलंग अपक्ष ७३३
अक्लेश किशोरीलाल चव्हाण अपक्ष ७१८
शरीक खान शमीम खान डेसेपा ४४६
विठ्ठलराव सुभाषराव धुर्वे Gondwana Mukti Sena ३४२
CHINDHU UKANDRAO SONBARSE ALIAS TANHA NAGPURI अपक्ष ३०५
विकास रावताल Indian Justice Party २६२

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका[संपादन]

विजयी[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. Archived from the original on 2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]