आदित्य ठाकरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आदित्य ठाकरे
Aaditya Thackeray.jpg
जन्म १३ जून, इ.स. १९९०
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा राजकारण
राजकीय पक्ष युवासेना,
शिवसेना
धर्म हिंदू
वडील उद्धव ठाकरे
नातेवाईक बाळासाहेब ठाकरे (आजोबा),
राज ठाकरे (काका)

आदित्य ठाकरे (१३ जून, इ.स. १९९० - हयात) हे महाराष्ट्रातील राजकारणी असून युवासेना या शिवसेनेच्या युवाकेंद्रित संघटनेचे प्रमुख आहेत. ते शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि शिवसेना-संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे नातू होत.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.