ठाणे जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ठाणे जिल्हा
महाराष्ट्र राज्याचा जिल्हा

१९° १२′ ००″ N, ७२° ५८′ १२″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
विभागाचे नाव कोकण विभाग
मुख्यालय ठाणे
तालुके १.ठाणे, २.कल्याण, ३.अंबरनाथ, ४.भिवंडी, ५.शहापूर, ६.उल्हासनगर, ७.मुरबाड
क्षेत्रफळ ९,५५८ चौरस किमी (३,६९० चौ. मैल)
लोकसंख्या १,१०,५४,१३१ (२०११)
लोकसंख्या घनता १,१५७ प्रति चौरस किमी (३,००० /चौ. मैल)
साक्षरता दर ८५ %
प्रमुख शहरे ठाणे, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, नवी मुंबई
खासदार

१.श्रीकांत एकनाथ शिंदे, कल्याण लोकसभा २.राजन विचारे, ठाणे लोकसभा

३.कपिल पाटील, भिवंडी लोकसभा

हा लेख ठाणे जिल्ह्याविषयी आहे. ठाणे शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या

ठाणे जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. ०१ ऑगस्ट २०१४ मध्ये या जिल्ह्याचे विभाजन करुन पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. ठाणे जिल्ह्यात प्रामुख्याने आगरी, कुणबी, आदिवासी व ठाकूर समाजाची लोक गाव समुहाने वस्ती करून राहत असत. ठाणे जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येत कुणबी व आगरी समाजाची लोकसंख्या जास्त आहे. या जिल्ह्यात आगरी बोली बोलली जाते. आगरी बोली जवळजवळ प्रत्येक तालुक्यानुसार थोडीशी बदलते.

चतुःसीमा[संपादन]

तालुके[संपादन]