कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघ - १६० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, कांदिवली पूर्व मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. १५६३ आणि जनगणना वॉर्ड क्र. १६६८ मधील इन्युमरेशन ब्लॉक १ ते २१२. ३५७ ते ४८१ आणि ५०२ ते ५१८ यांचा समावेश होतो. कांदिवली पूर्व हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे अतूल दत्तात्रय भातखळकर हे कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ अतुल दत्तात्रय भातखळकर भारतीय जनता पक्ष
२०१४ अतुल दत्तात्रय भातखळकर भारतीय जनता पक्ष
२००९ रमेश सिंग ठाकूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".