Jump to content

संदीप धुर्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(संदीप प्रभाकर धुर्वे या पानावरून पुनर्निर्देशित)

डॉ. संदीप धुर्वे हे आर्णी (अ.जा.) विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत.[] भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर ते निवडून आलेले आहेत.

राजकीय कारकीर्द

व्यवसायाने डॉक्टर असलेल्या संदीप प्रभाकर धुर्वे यांची राजकीय कारकीर्द २००४ साली सुरू झाली. त्यावेळच्या केळापूर (आताच्या आर्णी ) विधानसभा मतदार संघातून त्यांनी काँग्रेसचे बलाढ्य नेते व माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचा पराभव केला. भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी दिली होती.[]

२०१४ साली भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारीवर निवडणूक लढविली. त्यात त्यांचा पराभव झाला.

२०१९ मध्ये पुन्हा एकदा भाजपने त्यांना उमेदवारी दिली. यावेळीही त्यांनी माजी मंत्री शिवाजीराव मोघे व भाजपचे बंडखोर माजी आमदार राजू तोडसाम यांचा पराभव केला.[]

  1. ^ "महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९". विकिपीडिया. 2020-05-19.
  2. ^ "DHURVE SANDIP PRABHAKAR(Bharatiya Janata Party(BJP)):Constituency- KELAPUR (ST)(Yavatmal) - Affidavit Information of Candidate:". myneta.info. 2020-07-26 रोजी पाहिले.
  3. ^ "Dr Dhurve Sandeep Prabhakar Election Results 2019: News, Votes, Results of Maharashtra Assembly". NDTV.com (इंग्रजी भाषेत). 2020-07-26 रोजी पाहिले.