परभणी विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

परभणी विधानसभा मतदारसंघ - ९६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, परभणी मतदारसंघात परभणी जिल्ह्याच्या परभणी तालुक्यातील झरी, पिंगाळी, परभणी ही महसूल मंडळे आणि परभणी नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. परभणी हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

शिवसेनेचे राहुल वेदप्रकाश पाटील हे परभणी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ राहुल वेदप्रकाश पाटील शिवसेना
२०१४ राहुल वेदप्रकाश पाटील शिवसेना
२००९ संजय (बंडू) हरिभाऊ जाधव शिवसेना

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]