विलेपार्ले विधानसभा मतदारसंघ
Appearance
विलेपार्ले विधानसभा मतदारसंघ - १६७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, विलेपार्ले मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. १०४८ मधील इन्युमरेशन ब्लॉक ९५ ते १२८, ३२५ ते ३३९ आणि ४३१ ते ४३७, जनगणना वॉर्ड क्र. १२४९, १३५० आणि जनगणना वॉर्ड क्र. १२५५ मधील इन्युमरेशन ब्लॉक २२१ ते ३२९ यांचा समावेश होतो. विलेपार्ले हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय जनता पक्षाचे पराग मधुसुदन अळवणी हे विलेपार्ले विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
[संपादन]वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | पराग मधुसुदन अलवाणी | भारतीय जनता पक्ष | |
२०१४ | पराग मधुसुदन अलवाणी | भारतीय जनता पक्ष | |
२००९ | कृष्णा हेगडे | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
निवडणूक निकाल
[संपादन]महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
विले पार्ले | ||
उमेदवार | पक्ष | मत |
क्रिष्णा हेगडे | काँग्रेस | ४४,३३८ |
विनायक भाऊराव राउत | शिवसेना | ४२,६३४ |
शिरीष लक्ष्मण पारकर | मनसे | ३५,१५६ |
निकोलस हिलरी बेंजामिन अल्मेडा | अपक्ष | २,२८५ |
काकासाहेब दशरथ खंबाळकर | रिपाई (आ) | २,०२२ |
यासिन अब्दुल खानYASIN ABDUL KHAN | हिंदुस्तानी स्वराज पार्टी | १,१६२ |
मोझेस जॉन | बसपा | ९७२ |
संदीप सावंत | अपक्ष | ७६६ |
जय दिनेश जंगला | अपक्ष | ५६९ |
चेलजी एस. पटेल | अपक्ष | ३६५ |
किरण पी. भटनागर | अहिरा | ३६१ |
संदर्भ
[संपादन]- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
[संपादन]- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर विलेपार्ले विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २२ जुलै २०१३ रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |