लातूर शहर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लातूर शहर विधानसभा मतदारसंघ - २३५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा लातूर जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, लातूर शहर मतदारसंघात लातूर तालुक्यातील लातूर महसूल मंडळ आणि लातूर महानगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. लातूर शहर हा विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] २००८ नंतर,लातूर विधानसभा मतदारसंघ लातूर शहर आणि लातूर ग्रामीण मतदारसंघांमध्ये विभागला गेला.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले अमित विलासराव देशमुख हे लातूर शहराचे विद्यमान आमदार आहेत.[३] लातूर शहर विधानसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सर्वात मजबूत पक्ष आहे.

आमदार[संपादन]

वर्ष मतदारसंघ क्रमांक मतदारसंघाचे नाव प्रवर्ग विजेता लिंग पक्ष मते दुसऱ्या क्रमांकावर लिंग पक्ष मते
२०१९ 235 लातूर शहर खुला अमित विलासराव देशमुख पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 111156 शैलेश गोविंदकुमार लाहोटी पुरुष भारतीय जनता पक्ष 70741
२०१४ 235 लातूर शहर खुला अमित विलासराव देशमुख पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 119656 शैलेश गोविंदकुमार लाहोटी पुरुष भारतीय जनता पक्ष 70191
२००९ 235 लातूर शहर खुला अमित विलासराव देशमुख पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 113006 कय्युमखान मोहम्मदखान पठाण पुरुष बहुजन समाज पक्ष 23526
लातूर मतदारसंघ (१९५७-२००४)[४]
2004[५] 206 लातूर खुला विलासराव दगडोजीराव देशमुख पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 147033 शिवाजीराव बळवंतराव पाटील कव्हेकर पुरुष भारतीय जनता पक्ष 70000
1999[६] 206 लातूर खुला विलासराव दगडोजीराव देशमुख पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 118496 विक्रम गणपतराव गोजमगुंडे पुरुष भारतीय जनता पक्ष 36963
1995[७] 206 लातूर खुला शिवाजीराव पाटील कव्हेकर पुरुष जनता दल 112901 विलासराव दगडोजीराव देशमुख पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 79077
1991[८] 206 लातूर खुला विलासराव दगडोजीराव देशमुख पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 70662 मनोहरराव एकनाथराव गोमारे पुरुष जनता दल 40102
1985 206 लातूर खुला विलासराव दगडोजीराव देशमुख पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
1980 206 लातूर खुला विलासराव दगडोजीराव देशमुख पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
1978 206 लातूर खुला शिवराज विश्वनाथ पाटील पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
1972 लातूर खुला शिवराज विश्वनाथ पाटील पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
1967 लातूर खुला व्ही आर काळदाते पुरुष संयुक्त समाजवादी पार्टी
1962 लातूर खुला केशवराव सोनवणे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
1957 लातूर खुला केशवराव सोनवणे पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

विधानसभा निवडणूक १९५७[संपादन]

मुंबई विधानसभा निवडणूक १९५७: लातूर
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस केशवराव सोनवणे १४७८५ ५४.८३%
अपक्ष विठ्ठलराव केळगावकर १२१७८ ४५.१७%
बहुमत २६०७ ९.६७%
मतदान २६९६३ ४८.८४%


संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "Latur Assembly Constituency Election Result - Legislative Assembly Constituency". resultuniversity.com. 2022-03-16 रोजी पाहिले.
  5. ^ "Madhya Pradesh Assembly Election Results in 2004". www.elections.in. 2022-03-16 रोजी पाहिले.
  6. ^ "Madhya Pradesh Assembly Election Results in 1999". www.elections.in. 2022-03-16 रोजी पाहिले.
  7. ^ "Madhya Pradesh Assembly Election Results in 1995". www.elections.in. 2022-03-16 रोजी पाहिले.
  8. ^ "Madhya Pradesh Assembly Election Results in 1990". www.elections.in. 2022-03-16 रोजी पाहिले.