जयंत पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जयंत राजाराम पाटील

मतदारसंघ इस्लामपुर

जन्म फेब्रुवारी १६, इ.स. १९६२
सांगली सांगली जिल्हा, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
पत्नी शैलजा पाटील
अपत्ये राजवर्धन पाटील प्रतिक पाटील
निवास साखराळे इस्लामपुर
धर्म हिंदू

जयंत राजाराम पाटील (फेब्रुवारी १६, इ.स. १९६२ - ) हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

हेपृथ्वीराज चव्हाण मंत्रिमंडळात ते ग्रामविकासाचे कॅबिनेट मंत्री होते.

जीवन[संपादन]

जयंत पाटील यांचा जन्म सांगली येथे झाला. राजारामबापू पाटील यांचे ते चिरंजीव आहेत. जयंत पाटील यांनी महाराष्ट्राचा नऊ वेळा अर्थसंकल्प मांडला आहे सध्या ते महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत

संदर्भ[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.