सुनील टिंगरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुनील विजय टिंगरे
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

सुनील विजय टिंगरे मराठी राजकारणी आहेत. हे वडगाव शेरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.