Jump to content

विजय देशमुख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विजयकुमार देशमुख
कार्यकाळ
२०१४  २०१९
पुढील स्वतः

विद्यमान
पदग्रहण
२०२४

विजयकुमार सिद्रामप्पा देशमुख मराठी राजकारणी आहेत. हे सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.