सातारा विधानसभा मतदारसंघ
Appearance
सातारा विधानसभा मतदारसंघ - २६२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, सातारा मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील १. जावळी तालुका आणि २. सातारा तालुक्यातील वार्ये, दहीवड, परळी, अंबर्डे, शेंद्रे, सातारा ही महसूल मंडळे आणि सातारा नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. सातारा हा विधानसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय जनता पक्षाचे शिवेंद्रसिंहराजे अभयसिंहराजे भोसले हे सातारा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
[संपादन]वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | शिवेंद्रसिंहराजे अभयसिंहराजे भोसले | भारतीय जनता पक्ष | |
२०१४ | शिवेंद्रसिंह अभयसिंह भोसले | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२००९ | शिवेंद्रसिंह अभयसिंह भोसले | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
निवडणूक निकाल
[संपादन]महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
सातारा | ||
उमेदवार | पक्ष | मत |
शिवेंद्र अभयसिंह भोसले | राष्ट्रवादी | १२७,१४३ |
नरेंद्र मोहनराव पाटील | भाजप | २१,३६५ |
वर्षा लक्ष्मण देशपांडे | स्वाप | ७,३४९ |
प्रशांत वसंत चव्हाण | बसपा | २,१४७ |
किशोर हणमंत धुमाळ | अपक्ष | १,८७३ |
प्रदीप गणपत शिवदास | लोक जन शक्ती पार्टी | १,५८५ |
संजय पोपटराव जाधव | अपक्ष | १,२५२ |
अलंकृता अभिजित आवाडे बिचुकले | अपक्ष | ८९१ |
संदर्भ
[संपादन]- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
सातारा विधानसभा मतदारसंघ
बाह्य दुवे
[संपादन]- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर सातारा विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २२ जुलै २०१३ रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |