विश्वजीत कदम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विश्वजीत कदम

विद्यमान
पदग्रहण
३० डिसेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

विद्यमान
पदग्रहण
२०१९
मतदारसंघ पलुस-कडेगांव

राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वडील पतंगराव कदम
व्यवसाय राजकारण

विश्वजीत कदम हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राच्या सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा या विभागांचे विद्यमान राज्य मंत्री आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर पलुस-कडेगांव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.[१][२][३]

संदर्भ[संपादन]