अदिती सुनील तटकरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अदिती तटकरे या पानावरून पुनर्निर्देशित)
आदिती तटकरे

विद्यमान
पदग्रहण
३० डिसेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

विद्यमान
पदग्रहण
२०१९
मतदारसंघ श्रीवर्धन

राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
वडील सुनील तटकरे
शिक्षण बीए, एमए
व्यवसाय राजकारण

आदिती सुनील तटकरे ह्या एक भारतीय राजकारणी आहेत. त्या महाराष्ट्राचे उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क या विभागांच्या २०१९ झालेल्या राज्य मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून त्या निवडून आल्या आहेत.[१][२][३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी: पक्ष आणि खाती". 5 जाने, 2020 – www.bbc.com द्वारे. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ". Divya Marathi.
  3. ^ "अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती | eSakal". www.esakal.com.