अहमदपूर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अहमदपूर हा लातूर लोकसभा मतदारसंघातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

पुर्वी तो नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये होता. भारतीय परिसीमन आयोगाच्या अहवालानंतर, अहमदपूर विधानसभा मतदारसंघ लातूर (लोकसभा मतदारसंघात) जोडण्यात आला.

या मतदारसंघात अहमदपूर व चाकूर तालुक्यांचा समावेश होतो.

विधानसभा सदस्य[संपादन]

निवडणूक परिणाम[संपादन]

साधारण निवडणूक २००९[संपादन]

साचा:Election box gain with party link
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९: अहमदपूर
पक्ष उमेदवार मते % ±%
राष्ट्रीय समाज पक्ष बाबासाहेब पाटील ६९,४६०
काँग्रेस विनायक जाधव ६७,२०८
भाजप बब्रुवाहन खंदाडे ३२,६१७
बहुमत २,२५२
मतदान


साधारण निवडणूक २०१९[संपादन]

साचा:Election box gain with party link
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९: अहमदपूर
पक्ष उमेदवार मते % ±%
एनसीपी बाबासाहेब पाटील
भाजप विनायक जाधव
अपक्ष दिलीप देशमुख
बहुमत
मतदान

अहमदपूर विधानसभा मतदारसंघ [१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसू्चना" (PDF). Archived from the original (PDF) on ३० जुलैै २०१४. १२ ऑक्टोबर २००९ रोजी पाहिले. |विदा दिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.