चांदवड विधानसभा मतदारसंघ
चांदवड विधानसभा मतदारसंघ - ११८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, चांदवड मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील देवळा आणि चांदवड या दोन तालुक्यांचा समावेश होतो. चांदवड हा विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय जनता पक्षाचे राहुल दौलतराव आहेर हे चांदवड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
चांदवड मतदारसंघातून निवडून आलेले आमदार[संपादन]
वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | राहुल दौलतराव आहेर | भारतीय जनता पक्ष | |
२०१४ | राहुल दौलतराव आहेर | भारतीय जनता पक्ष | |
२००९ | शिरीषकुमार वसंतराव कोतवाल | अपक्ष |
निवडणूक निकाल[संपादन]
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
चांदवड | ||
उमेदवार | पक्ष | मत |
शिरीषकुमार वसंतराव कोतवाल | अपक्ष | ५७६५५ |
BHALERAO UTTAM (BABA) GANPAT | राष्ट्रवादी | ३९३४५ |
AHER ARUN DADAJI | भाजप | ३६२६१ |
JADHAV SHASHIKANT HARIBHAU | मनसे | १५४४८ |
LAXMIBAI NARAYAN SHEWALE | अपक्ष | २४९६ |
RAKIBE ARVIND DAMODHAR | स्वाप | २३४८ |
DR. KOTWAL DATTATRAYA MADHAVRAO | अपक्ष | १६३४ |
BHATEWAL UTTAM PARSHURAM | बसपा | ११७९ |
ARUN KISAN YASHWANTE | अपक्ष | १००७ |
CHANDRAKANT CHINTAMAN UBALE | शिपा | ७१० |
संदर्भ[संपादन]
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे[संपादन]
- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर चांदवड विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |