Jump to content

जत विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जत विधानसभा मतदारसंघ - २८८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार जत मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याचा समावेश होतो. जत हा विधानसभा मतदारसंघ सांगली लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

भारतीय जनता पार्टी पक्षाचे गोपीचंद पडळकर हे जत विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

[संपादन]
वर्ष आमदार[] पक्ष
२०२४ गोपीचंद पडळकर भारतीय जनता पक्ष
२०१९ विक्रम सावंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ विलासराव नारायण जगताप भारतीय जनता पक्ष
२००९ प्रकाश (अण्णा) शिवाजीराव शेंडगे भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे

[संपादन]