Jump to content

शिवेंद्र राजे भोसले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिवेंद्रसिंह राजे-भोसले
विद्यमान
पदग्रहण
२०२५
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
सातारा विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

शिवेंद्र अभयसिंह भोसले मराठी राजकारणी आहेत. हे सातारा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षा कडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. श्रीयुत भोसले हे सातारा येथील छत्रपती शिवरायांचे वंशज आहेत.[][]

संदर्भ

[संपादन]